करिअर कट्टा अंतर्गत गर्जे मराठी ग्लोबल संवाद शृंखला

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्या सहयोगाने भारताबाहेरील १०० देशातील यशस्वी उद्योजकांची संवाद शृंखला…
गर्जे मराठी ग्लोबल संवाद शृंखला’ दिनांक १५ मार्च, २०२५ पासून प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७.०० वाजता
आयोजित करण्यात आली आहे. तरी सोबत दिलेल्या लिंकद्वारे उपस्थित रहावे, ही विनंती.

विषय: करिअर कट्टा अंतर्गत गर्जे मराठी ग्लोबल संवाद शृंखला

वेळ: Mar 15, 2025 07:00 PM

लिंक
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89542831855?pwd=CUN9iyMqm1u1r8umIzEKGZrR6zraTM.1

Meeting ID: 895 4283 1855
Passcode: 266336

Leave us a Comment