Career Katta
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा कॉलेज, विरार यांच्या सहकार्याने 55555 तरुणांना ‘Solar Energy Awareness Program 2025’ प्रशिक्षण उपक्रम दिनांक 21 व 22 जून, 2025 रोजी राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण करुन सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठीची SOP सोबत जोडली आहे. त्या पद्धतीने इच्छुक विद्यार्थ्यांकडून कार्यपूर्तता करून घ्यावी पण हे करण्यापूर्वी कॉलेज पोर्टल मधून या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन झाले असणे आवश्यक आहे याची कृपया समन्वयकांनी नोंद घ्यावी ही विनंती. Master of Arts (Education)





